Get Mystery Box with random crypto!

369) खालीलपैकी कोणते कृत्य भा द वि प्रमाणे खुनाचे कृत्य होईल? | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

369) खालीलपैकी कोणते कृत्य भा द वि प्रमाणे खुनाचे कृत्य होईल? ( काळे सर)
Anonymous Quiz
3%
तुम्ही स्वतःचे रक्षण करताना शत्रूला ठार मारले
51%
समोरच्या व्यक्तीने दिलेल्या चिथावणी मुळे उत्तेजीत होऊन तुम्ही त्याच्या मुलास ठार केले
14%
अचानक उद्भवलेल्या मारामारीत रागाच्या भरात तुम्ही समोरच्याला ठार मारले
31%
भारतीय दंड विधानानुसार वरीलपैकी सर्व कृत्य खुनाचे आहेत