Get Mystery Box with random crypto!

423) व्यक्तीच्या अटके संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने D K बसू | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

423) व्यक्तीच्या अटके संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने D K बसूविरुद्ध पश्चिम बंगाल सरकार या केस मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
1%
1)व्यक्तीस त्यांच्या अटकेची कारणे सांगावीत
5%
2)अटक केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास किंवा मित्रास लवकरात लवकर कळवावे
7%
3) अटकेत असेपर्यंत दर 48 तासांनी वैद्यकीय तपासणी करावी
29%
4)अटक केलेल्या व्यक्तीस सुरक्षिततेच्या दृष्टीने हातकड्या घालाव्यात
30%
फक्त 1 , 2 आणि 3
21%
वरील सर्व
8%
वरीलपैकी कोणतेही नाही