Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 5

2022-06-02 11:47:07
मराठवाड्याचा PSI
- पृथ्वीराज बाराते

"कितीवेळ अभ्यास करायचा यापेक्षा तो आपल्याला किती समजला - हे विचारात घ्या!"





5.6K views08:47
Open / Comment
2022-06-02 11:46:04
757) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 123 अंतर्गत अधिकार नसताना शस्त्र बाळगल्यास पोलीस ते शस्र जप्त करतील. यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार कोणास देण्यात आला आहे??( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
24%
1)डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट
14%
2)पोलीस आयुक्त
60%
एक किंवा दोन
2%
यापैकी नाही
647 voters2.0K views08:46
Open / Comment
2022-06-02 11:41:44
756) तुम्ही कोणत्याही सार्वजनिक विहिरी मधील पाणी दूषित करण्यासंदर्भात गुन्हा करता तर तुम्हाला कोणती शिक्षा होऊ शकते?( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
65%
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 117 अंतर्गत बाराशे रुपये दंड
14%
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 118 अंतर्गत 4000 रुपये दंड
12%
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 121 अंतर्गत तीन हजार रुपये दंड
9%
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 131 अंतर्गत पाच हजार रुपये दंड
686 voters1.9K views08:41
Open / Comment
2022-06-01 18:19:53


6.0K views15:19
Open / Comment
2022-05-31 15:51:31
शिरूर मध्ये अभ्यास करून मिळवले UPSC मध्ये यश
अभिजित पठारे (Rank: 333)

"युद्ध ही जिंकण्यासाठीच लढायची असतात!"

सत्कार समारंभात केले मार्गदर्शन




6.9K views12:51
Open / Comment
2022-05-30 18:44:05
UPSC Celebration

अभिजित पठारे(Rank-333)

असा डान्स होणे नाही
आज मी पण नाचलो

ज्ञानसागर अभ्यासिका नुसता राडा



1.9K views15:44
Open / Comment
2022-05-28 15:14:35
Smart PSI म्हणून ओळखले जाणारे "सागर कदम सर" यांना-

Combine ग्रुप B पूर्वपरीक्षेत -
2017- 61 मार्क्स
2018- 63 मार्क्स
2019- 64 मार्क्स
2021- 66 मार्क्स

Combine पूर्व परीक्षा ग्रुप C

2018- 67 मार्क्स
2019- 75 मार्क्स

मिळाले आहेत.

राज्यसेवा चे 2 interview आणि सध्या PSI म्हणून निवड.

सरांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी Combine पूर्व परीक्षेची 60+ strategy काय असावी हे share केले आहे...
सर्वांनी लाभ घ्यावा







10.7K views12:14
Open / Comment
2022-05-26 04:39:05
महाराष्ट्रात पहिला - प्रमोद चौगुले
( Strategy व्हिडिओ )

येणारी राज्यसेवा अशी पास व्हा

राज्यसेवा-
पूर्व- मुख्य -मुलाखत
संपूर्ण मार्गदर्शन



5.2K viewsedited  01:39
Open / Comment