Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 61

2021-12-22 05:45:35
457)लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे हा अपराध आहे. परंतु केलेले काम जर सरकारी कामाशी संबंधित नसेल तर.......... अपराध होतो? ( काळे सर)
Anonymous Quiz
71%
फसवणूक
7%
चोरी
16%
बलादग्रहण
7%
यापैकी नाही
764 voters1.5K views02:45
Open / Comment
2021-12-22 05:34:32
456) तुम्ही पीएसआय असून तुम्ही भंगार विकण्याचा व्यवसाय करत आहात तर तुमच्यावर कोणती कारवाई होईल? ( काळे सर)
Anonymous Quiz
13%
1)तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही
17%
2)IPC कलम 168 अंतर्गत एक वर्षांपर्यंत मुदतीच्या कारावासाची/द्रव्यदंडाची/दोन्ही शिक्षा होईल
6%
3)IPC कलम 169 प्रमाणे 2 वर्षांपर्यंत कारावास/द्रव्यदंड/दोन्ही शिक्षा होईल
18%
4)राज्य सरकारच्या पूर्वमंजुरीशिवाय तुमच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही
25%
2 आणि 4 फक्त
13%
3 आणि 4 फक्त
8%
वरीलपैकी एकही नाही
867 voters1.9K views02:34
Open / Comment
2021-12-20 19:10:51 आपली ज्ञानाची भूक मिटवणारे परिपूर्ण चॅनेल सर्वांनी JOIN व्हावे.



सरळसेवा व मेगाभरती तयारी
@Saralseva_Megabharti_Tayari

MPSC_Current_Affairs_2021
@MPSC_C_A_2021

MPSC PDF NOTES
@MPSCpdfNotes

सामान्य विज्ञान
@SamanyaVidnyan

MPSC प्रश्न सराव
@MPSCLiveTestSeries

K'sagar Publications
@ksagarfocus

महाराष्ट्र पोलीस भरती
@GarditunVardit

CDPO परिपूर्ण तयारी
@CDPOMPSC2021

PSI कायदा Quiz
@PSILawChannel

LIVE STUDY HUB
@LiveStudyHub

महाराष्ट्र व भारताचा भूगोल
@BhugolMPSC

Gk Publication Official
@gkpublicationpune

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
612 views16:10
Open / Comment
2021-12-20 09:21:52
455) मृत्युपूर्व जबानी खालीलपैकी कोणत्या कार्यवाहीत ग्राह्य असते? ( काळे सर)
Anonymous Quiz
17%
केवळ फौजदारी प्रक्रिया आणि कार्यवाही
8%
केवळ दिवाणी प्रक्रिया आणि कार्यवाही
70%
फौजदारी आणि दिवाणी प्रक्रिया कार्यवाही
5%
Tribunals समोरची प्रक्रिया आणि कार्यवाही
493 voters1.0K views06:21
Open / Comment
2021-12-20 09:19:18
454) भारतीय पुरावा कायदा 1872 अन्वये पुरावा या संज्ञेत खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वसाधारणपणे अंतर्भूत होत नाही ? ( काळे सर)
Anonymous Quiz
4%
1)तोंडी व कागदोपत्री पुरावा
5%
2)परिस्थितीजन्य पुरावा
69%
3)पोलीस अधिकाऱ्याने घेतलेले कबुली पत्र
21%
वरील सर्व
494 voters988 views06:19
Open / Comment