🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

आज आपल्या Telegram Channel चे 4948 Subscriber झाले. त्याबद्दल | Shivaji University Updates


आज आपल्या Telegram Channel चे 4948 Subscriber झाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक, नातेवाईक मित्र-मैत्रिणींचे त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.

माझ्या Youtube Channel ला ( https://youtube.com/shorts/EjR3tzMO0uc?feature=share ) सुद्धा आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. आतापर्यंत 15000+ viewer झाले आहेत. ग्रामीण व शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थ्यांना माझ्या या श्रमाचा काहीएक लाभ होत आहे, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.

 दिनांक 2 मे, 2021 रोजी मी Youtube Channel सुरू केले ते आज दिनांक 2 मे 2022 शिवजयंती या दिवसाचे अौचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने 1 वर्ष पूर्ण झाले. या प्रवासात अनेक गोष्टी आत्मसात करता आली. अनेक माणसे जोडता आली. अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

आतापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला, तसेच कायम ठेवा, हीच अपेक्षा! 

पुनश्च एकदा धन्यवाद!

Youtube चॅनेलची लिंक- https://youtube.com/shorts/EjR3tzMO0uc?feature=share

आजच Subscribe करा आपल्या Youtube चॅनेल ला आणि Update राहा