Get Mystery Box with random crypto!

UPSC ची सर्वात तरुण सेवा (१९७६-८०) म्हणुन Indian Railways Pers | Synergy UPSC Pune

UPSC ची सर्वात तरुण सेवा (१९७६-८०) म्हणुन Indian Railways Personnel Service ओळखली जाते. आतापर्यंत नागरी सेवा परीक्षेत (CSE) समाविष्ट असलेली ही सेवा Indian Railways Management Services Exam अशी स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे.
थेट रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत येणा-या या सेवेची परीक्षा व भरती प्रक्रिया जरी बदलली असली तरी IRPS ची वैशिष्ट्ये , कार्ये, जबाबदा-या तसेच पदांची रचना काय आहे हे जाणुन घेण्यासाठी या सेवेतील अनुभवी अधिकारी गोरक्ष जगताप यांची मुलाखत वाचा "कलेक्टरकीच्या पल्याड'- कथा युपीएससीच्या २१ सेवा व प्रशासकांच्या'.

#UPSC #upscpreparation #IndianRailways #railwaypersonnel #civilservices #pune #studyupsc #iasmotivation #CentralGovtJobs #govtofindia #imdianrailwaymanagementservices #synergystudypoint #jobs #bureaucracy #competitiveexams

https://fb.watch/3QsePjyW8L/