केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरण्यासाठ | शिक्षक भरती (TAIT 2022)
केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरण्यासाठी विनाअनुदानित व इंग्रजी माध्यम शिक्षकांनी आंदोलन सुरू करावे लागणार आहे आपल्या शिक्षक संगठन यात सहभागी करा