Get Mystery Box with random crypto!

*NABCONS नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये भरती, ४० हजार ते | Call Letter

*NABCONS नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये भरती, ४० हजार ते दीड लाखापर्यंत वेतन*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*:
१) वरिष्ठ सल्लागार
२) कनिष्ठ सल्लागार

*शैक्षणिक पात्रता*: एमबीए / पदवीधर

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*: फी नाही.

*वेतनमान* : 40,000 - 1,50,000 रुपये

*अर्ज पद्धती* : ऑनलाईन

*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 29 मे 2021

*अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/33OzMbc *या लिकंवर क्लिक करा*