Get Mystery Box with random crypto!

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) मध्ये इंजिनिअर्सची भरती | Call Letter

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) मध्ये इंजिनिअर्सची भरती
---------------------------------------------------

[ आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]

पदाचे नाव: इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी

एकूण जागा: 280

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹300/- मागासवर्गीय: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3fGpK1s या लिकंवर क्लिक करा


इतर नोकरीविषयक संधी

*भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी ; 3591पदांसाठी भरती
https://bit.ly/3uZPBrr

Mahavitaran मध्ये विविध पदांची भरती ; दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी संधी
https://bit.ly/3fATlZW