Get Mystery Box with random crypto!

शाळा®

Logo of telegram channel mpscfoundation — शाळा®
Logo of telegram channel mpscfoundation — शाळा®
Channel address: @mpscfoundation
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 17
Description from channel

Important Question's For Pre and Main Exam
MPSC | UPSC | PSI | STI | ASO | POLICE | BANK | SSC । Other Exams |

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


The latest Messages 2

2020-09-12 06:48:48
१२४)स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी ___________ होते. 

(a) बा.गं. टिळक (b) शि.म. परांजपे  (c) सौ. केतकर (d) सौ. अ.वि. जोशी (e) विष्णू गोविंद बिजापूरकर (f) महादेव राजाराम बोडस
Anonymous Quiz
17%
A. (a), (b), (e) फक्त
20%
B. (a), (b), (c), (f) फक्त     
25%
C. (a), (b), (d), (e) फक्त
38%
D.  (a), (b), (c), (d), (e) आणि (f) 
69 voters308 views03:48
Open / Comment
2020-09-12 06:47:14
१२३)____________ यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएशन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती.

A. विवेकानंद B. पंडिता रमाबाई C. विठ्ठल रामजी शिंदे     D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
Anonymous Quiz
16%
A
20%
B
30%
C
34%
D
76 voters304 views03:47
Open / Comment
2020-09-12 06:46:38
१२२) पं. नेहरुंनी कोणाच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्राचा वेगळा गट निर्माण केला?

A. मार्शल टिटो B. अब्दुल गमाल नासेर C. मार्शल टिटो आणि अब्दुल गमाल नासेर     D. नासेर फक्त
Anonymous Quiz
9%
A
30%
B
58%
C
3%
D
69 voters301 views03:46
Open / Comment
2020-09-12 06:46:01
१२१)_________ यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.

A. राघोजी साळवे B. लहुजी वस्ताद साळवे      C. मोरो विठ्ठल साळवे D. नानाजी साळवे
Anonymous Quiz
16%
A
55%
B
23%
C
5%
D
73 voters296 views03:46
Open / Comment
2020-09-12 06:45:27
१२०)पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्ट मध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती?

A. न्यायमूर्ती फझल अली B. न्यायमूर्ती एस्.के. दार C. के.एम्. पणीक्कर     D. हृदयनाथ कुंजरु
Anonymous Quiz
19%
A
43%
B
19%
C
19%
D
74 voters290 views03:45
Open / Comment
2020-09-12 06:44:49
११९)____________ यांनी 'वुमेन्स स्वदेशी लीग' ची 1928 मध्ये स्थापना केली. 

A. श्रीमती जमनालाल B. कृष्णाबाई राऊ      C. इंदिराबाई राऊ D. एस्. अंबूजम्माल 
Anonymous Quiz
34%
A
22%
B
27%
C
18%
D
74 voters280 views03:44
Open / Comment
2020-09-12 06:44:02
११८)गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ____________ म्हणून संबोधावे असे म्हंटले होते.

A. महार B. हरिजन C. प्रोटेस्टंट हिंदू     D. नवबौद्ध
Anonymous Quiz
5%
A
32%
B
41%
C
21%
D
75 voters280 views03:44
Open / Comment
2020-09-12 06:43:03
११७)चले जाव चळवळीमध्ये जसे सातायात समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये ____________ येथे 'जातीय सरकार स्थापन' झाले होते.

A. गुरपाल B. तामलुक     C. तालचेर  D. जांबुसर     
Anonymous Quiz
22%
A
36%
B
33%
C
8%
D
72 voters278 views03:43
Open / Comment
2020-09-12 06:28:45 ११६)गोपाळ हरि देशमुखांबद्दल पुढे दिलेल्या दोन वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे ? 

(a) त्यांनी इंदूप्रकाश, लोकहीतवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली.

(b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटीशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे.

पर्यायी उत्तरे : 

A. (a) आणि (b) दोन्ही चुकीची आहेत 

B. (b) फक्त    

C. (a) फक्त

D. (a) आणि (b) बरोबर आहेत 
76 views03:28
Open / Comment
2020-09-12 06:24:02 सर्व प्रश्न सोडवा....

राज्यसेवा मुख्य ला आलेले आहेत....
74 views03:24
Open / Comment