Get Mystery Box with random crypto!

खूप जणांना विनाकारण Notifications नको असतात किंवा कोणाला Notif | MPSC Material

खूप जणांना विनाकारण Notifications नको असतात किंवा कोणाला Notification आले की आवाज येतो तो नाही पाहिजे. या आवाज Notifications चा अभ्यासात त्रास होतो, जर तुम्ही दुनियभरची Notifications On केली असतील तर.

Solution : वर Videoत दाखवल्या प्रमाणे तुम्हाला नको असलेल्या Applications ची Notifications पूर्ण बंद किंवा त्याला मर्यादित किंवा त्याला Silent करू शकता. पूर्ण Mobile ची एकदाच किंवा हळू हळू करत जायचे..एकदाच करायला अर्धा ते एक तास लागतो.

त्यासाठी Application information मध्ये जायचे आणि Open करायचे आणि त्याला बंद किंवा Silent करायचे.
SMS चे  Silent करू शकता ते महत्वाचे असतात, नंतर बघता आले पाहिजे, Telegram चे गरज नसेल तर बंद पण करू शकता. किंवा Telegram वर तर निवडक with sound , without sound , mute किंवा off असे सर्व करू शकता.
Personally माझ्या मोबाईल मध्ये एक sound notification लक्षात आहे जे नेहमी येते , आणि MPSC , SMS , Amazon वैगरे वैगरे यांची Silent Notifications कुठला त्रास नाही होत. एखादेच sound notification असले ते अभ्यासाच्या वेळी जरी वाजले तरी कळायला पाहिजे हे कोणते असेल, उठायचे की नाही .