Get Mystery Box with random crypto!

Study tips for beginners+ जे अभ्यासाचा तणाव घेतात. ३० दिव | MPSC Material

Study tips for beginners+ जे अभ्यासाचा तणाव घेतात.

३० दिवसातून कमीत कमी २५ दिवस अभ्यास झाला पाहिजे.

२५ दिवसांचा सरासरी किमान ७ तास अभ्यास झाला पाहिजे.

परीक्षा जवळ आली असतांना ८-१२ तास अभ्यास करू शकता.

अश्या प्रकारे, कधी १० तास, कधी १२, कधी ४, कधी ७ असे करून Monthly अभ्यासाचे आणि तासांचे Targets पूर्ण करू शकता .

एक महिना प्रयत्न करा आणि लिहून ठेवा.

सोबत, एक जण तुम्हाला Motivate आणि Press करायला पाहिजे. भीती दाखवणारे आणि एकदमच सोप्पे आहे म्हणून सांगणारे नकोच.