Get Mystery Box with random crypto!

नागालैंड 1963 मध्ये आसामचे विभाजन करुन 16 वे राज्य नागालैंड ब | MPSC Polity

नागालैंड

1963 मध्ये आसामचे विभाजन करुन 16 वे राज्य नागालैंड बनवण्यात आले. हॉर्नबील संस्कृति नागालैंड ची आहे. मोंगोलाईट जमात आहे नागालैंडची आसाममधील बोडो आदिवासी जमाती सोबत नागा आदिवासीचे जमातींचे पटत नव्हत म्हणून नागालैंड बनवण्यात आला.