Get Mystery Box with random crypto!

मणिपूर त्रिपूरा व मेघालय मणिपूरा व त्रिपुराला 1972 मध्ये रा | MPSC Polity

मणिपूर त्रिपूरा व मेघालय

मणिपूरा व त्रिपुराला 1972 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला. NEFA ( North East Frontier Agency ), मिझोराम व अरुणाचल प्रदेश ज्यांना NEFA म्हणायचे यांनाही राज्यांचा दर्जा देण्यात आला.

पेप्सू – पटियाला, जालिंदर

19 वे राज्य मणिपूर

20 वे राज्य त्रिपुरा

21 वे राज्य मेघलाय बनवण्यात आले.

सिक्किम: हे राज्य चौगीचाल वंशाकडे होते. 1974 मध्ये 35 वी घ. दु. करुन याला भारतात विलिन करण्यात आले. 22 वे राज्य होय सिक्किम.