Get Mystery Box with random crypto!

दमन व दीव पोर्तुगीजांचे राज्य होते 1961 पर्यंत कोकणी भाषा आहे | MPSC Polity

दमन व दीव

पोर्तुगीजांचे राज्य होते 1961 पर्यंत कोकणी भाषा आहे गोव्याची Operation Vijay करुन पोर्तुगीजांजवळून गोवा भारतात विलिन करण्यात आला.

12 वी घ. दु. करुन गोवा, दमन व दीव भारतामध्ये विलिन 1962 मध्ये विलीन करण्यात आले. 1961 पर्यंत इथे पोर्तुगीजांचे राज्य होते. 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. त्यापूर्वी हे केंद्रशासित प्रदेश होते.