Get Mystery Box with random crypto!

निवडणूक सुधारणा समित्या 1. तारकुंडे समिती 1974- जे पी नारायण | MPSC Polity

निवडणूक सुधारणा समित्या

1. तारकुंडे समिती 1974- जे पी नारायण यांनी स्थापन केली.

2. दिनेश गोस्वामी समिति 1990 -निवडणूक सुधारणा

3. वोहरा समिती 1993 -क्राईम पॉलिटिक्स यांच्या संबंधित चौकशी करण्यासाठी

4. इंद्रजित गुप्ता समिती 1998- निवडणूक खर्च सरकारने करण्यासाठी

5. व्यंकट चलाया आयोग 2002- घटनेचे कामकाज यांची समीक्षा करण्यासाठी