Get Mystery Box with random crypto!

राज्य घटनेची निर्मिती मसुदा समिती – अध्यक्ष – डॉ. बाबासाहेब आ | MPSC Polity

राज्य घटनेची निर्मिती

मसुदा समिती –
अध्यक्ष – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सदस्य – N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, मोहम्मद सादुल्लाह, डॉ. के एम मुंशी, N.माधव राव(B.L. मित्तर यांच्या राजीनाम्याची मुळे), T.T. कृष्णम्माचारी (डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर) मसुदा समितीने विविध समित्यांच्या तरतुदींचा विचार करून घटनेचा पहिला मसुदा तयार केला व फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित केला.