Get Mystery Box with random crypto!

लक्ष द्या जरा १) कलमे २) घटनादुरुस्ती ३) Table of Precedence | MPSC Positive

लक्ष द्या जरा

१) कलमे
२) घटनादुरुस्ती
३) Table of Precedence
४) सूची
५) राज्य पातळीवरील राज्यव्यवस्था (राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ विधिमंडळ)
६) उच्च न्यायालय
७) Preamble, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, संघराज्य तत्व, संसदीय शासनप्रणाली, मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
८) सर्व संविधानिक व वैधानिक आयोग
९) निती आयोग व राष्ट्रीय विकास परिषद
१०) पंचायतराज बाबत आपण घेतलेलं
११) PYQs


हा आपला रिव्हीजन प्लॅन
एवढं नक्की करून घ्या
यातलं काही राहिले नाही पाहिजे.

Rohit Kale
ASO Rank 1
STI Rank 5

The Achievers Mentorship

Join @MPSCpositive