Get Mystery Box with random crypto!

Good morning Friends पुढच्या दोन तीन दिवसात राज्यात पावसाच | MPSC Positive

Good morning Friends

पुढच्या दोन तीन दिवसात राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे आणि काही ठिकाणी जोरदार चालू सुद्धा आहे, परीक्षेच्या दृष्टीने ज्यांचे सेंटर गावाकडे आहेत त्यांनी याची खबरदारी घेऊन पुढील नियोजन करावे!