Get Mystery Box with random crypto!

ऑनलाईन शिक्षणासाठी ‘स्वयंम’ : जेटली विद्यार्थ्यांना ऑनलाईन शि | #Mission MPSC

ऑनलाईन शिक्षणासाठी ‘स्वयंम’ : जेटली

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सरकारकडून ‘स्वयंम’ ही नवी योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे, तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षणासाठी नवी योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना जेटली यांनी ही माहिती दिली. तसेच वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी 25 हजार नवीन जागा निर्माण करण्यात येणार आहे. याचबरोबर झारखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये नवीन मेडिकल सेंटर सुरु करण्यात येणार आहे.