Get Mystery Box with random crypto!

शिक्षक भरती (TAIT 2022)

Logo of telegram channel teacherkatta — शिक्षक भरती (TAIT 2022)
Logo of telegram channel teacherkatta — शिक्षक भरती (TAIT 2022)
Channel address: @teacherkatta
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 3.59K
Description from channel

Only Dted,BEd,MEd
आमच्या चॅनलची वैशिष्ट्ये म्हणजे आम्ही होतकरू विद्यार्थ्यांना रोज सराव प्रश्न घेतो. शिक्षक भरती, केंद्र प्रमुख, TET, ctet या सगळ्या exam साठी फक्त एकच ग्रुप जॉईन करा.

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages 7

2022-06-13 12:33:44 https://maharashtratimes.com/career/career-news/iit-to-offer-bachelor-in-education-course-soon-informs-union-education-minister-dharmendra-pradhan/articleshow/92172101.cms
1.1K views09:33
Open / Comment
2022-06-13 05:29:51
1.1K views02:29
Open / Comment
2022-06-13 05:29:34
1.0K views02:29
Open / Comment
2022-06-13 05:29:16
860 views02:29
Open / Comment
2022-06-13 05:28:57
821 views02:28
Open / Comment
2022-06-13 05:28:39
811 views02:28
Open / Comment
2022-06-13 05:28:16
819 views02:28
Open / Comment
2022-06-13 05:27:54
827 views02:27
Open / Comment
2022-06-13 05:27:17 पवित्र प्रणालीद्वारे झालेल्या/होणाऱ्या
शिक्षक, शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत संबंधित उमेदवाराचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. तसेच ही प्रक्रिया विहित मुदतीत पार पाडणे बंधनकारक असणार आहे.

याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला असून त्याचा लाभ राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालये,अध्यापक विद्यालये आणि विद्यानिकेतन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.(सविस्तर माहितीसाठी निर्णयाची प्रत जोडली आहे).

शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची कार्यपद्धती सुस्पष्ट, पारदर्शक, सोपी व सुटसुटीत व्हावी या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. या सुधारणेमुळे प्रक्रियेसाठी लागणारा एकूण वेळ आणि कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन ती अधिक शिक्षकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यास मदत होईल.
836 views02:27
Open / Comment