🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

*मिशन PMO* (प्री,मेन्स & ओरल इंटरव्ह्यू) *टारगेट २०२१* राज्य | 🏹आदित्य अकॅडमी🏹

*मिशन PMO*
(प्री,मेन्स & ओरल इंटरव्ह्यू)

*टारगेट २०२१*
राज्यसेवा प्री:- २५०+
राज्यसेवा मेन्स:- ४५०+
संयुक्त पूर्व परीक्षा:- ६५+
संयुक्त मुख्य परीक्षा:- १३५+
लिपिक टंकलेखक:-६०+
वनसेवा+कृषीसेवा ५५+
AMVI RTO:- ४०+
Dept PSI:- ५०+
इतर पूर्व परीक्षा ५५+

- अंदाजे असे टारगेट ठेवत अभ्यासाचे नियोजन करा.
- लक्षात घ्या हा स्कोअर कमी जास्तही होवू शकतो २०२१च्या परीक्षांमध्ये.
- पण म्हणतात ना, Not Failure, but low Aim, is Crime या उक्तीप्रमाणे अभ्यासाला लागा.
- क्यूंकी,बडा है तो बेहतर है.

Join»»» @aditya2050 »»»
»»» आदित्य अॅकॅडमी »»»