Get Mystery Box with random crypto!

All Details About forest MPSC (Eligibility, payment, Nature of | Agriscientist7

All Details About forest MPSC (Eligibility, payment, Nature of Job, Age etc.)

आत्तपर्यंतचा Forest MPSC या परीक्षेबाबत विस्तृत माहिती देणारा परिपुर्ण व्हिडिओ.

Forest MPSC मधून किती पद भरले जातात,? त्यांची निवड कशी होती?

ACF आणि RFO पदासाठीची शारीरिक पात्रता काय आहे ?

या पदांना वेतन किती मिळत? जॉईन झाल्यानंतर Promotion कुठ पर्यंत व कस होत ?

वरील सर्व व तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओ मध्ये.

अधिक माहतीसाठी संपर्क
9518378529/ 8983908529

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.