🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

ज्यांनी आरोग्य विभाग भरती + म्हाडा भरती + TET Exam + MIDC भरती | 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

ज्यांनी आरोग्य विभाग भरती + म्हाडा भरती + TET Exam + MIDC भरती यामध्ये नोकरी लावण्यासाठी पैसे दिले असतील त्यांनी जर पुणे Cyber पोलीस यांना तुम्ही स्वतःहून माहिती दिली तर तुमच्यावर गुन्ह्याची नोंद होणार नाही.
@CompetitivePharma
तुम्ही त्यांची नावे, माहिती सांगितली तर पुढे ती लोक तपासात लवकर सापडतील आणि त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद होईल.
- पुणे सायबर पोलीस