🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

Logo of telegram channel competitivepharma — 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊 C
Logo of telegram channel competitivepharma — 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊
Channel address: @competitivepharma
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.35K
Description from channel

👉 GPAT/ NIPER /DRUG OFFICER
👉 PHARMACIST OFFICER
👉 (MPSC/UPSC,ZP, RRB, ESIC, ordinance factory, Cantonment Board,Health Dept
YouTube video -https://www.youtube.com/channel/UC6icghupo_hhiDU74uZ5Spw
Facebook -https://m.facebook.com/competitivepharma/

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages 24

2021-08-31 04:17:35 प्रमुख राजवंश और उनके संस्थापक
Major Dynasties and their Founders
══════════════════════════

हर्यक वंश    - बिम्बिसार
नन्द वंश     - महापदम नन्द
मौर्य साम्राज्य - चन्द्रगुप्त मौर्य
गुप्त वंश - श्रीगुप्त
पाल वंश  - गोपाल
पल्लव वंश   - सिंहविष्णु
राष्ट्रकूट वंश   - दन्तिदुर्ग
चालुक्य-वातापी वंश - पुलकेशिन प्रथम
चालुक्य-कल्याणी वंश - तैलप-द्वितीय
चोलवंश - विजयालय
सेनवंश - सामन्तसेन
गुर्जर प्रतिहार वंश - हरिश्चंद्र/नागभट्ट
चौहान वंश - वासुदेव
चंदेल वंश  - नन्नुक
गुलाम वंश - कुतुबुद्दीन ऐबक
ख़िलजी वंश - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी
तुगलक वंश - गयासुद्दीन तुगलक
सैयद वंश - खिज्र खान
लोदी वंश  -  बहलोल लोदी
विजयनगर साम्राज्य - हरिहर एवं बुक्का
बहमनी - हसन गंगू
मुगल वंश  -बाबर
1.1K views01:17
Open / Comment
2021-08-31 04:16:04 भूगोल प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड
1.0K views01:16
Open / Comment
2021-08-31 04:14:26 *आरोग्य विभाग(DHS) जिल्हा परिषद(ZP) या विभागातील औषध निर्माण अधिकारी पदाच्या तयारीसाठी ऑनलाईन बॅच*

*Batch Start*- 1 September 2021

Mode -Online


ऑनलाईन झालेली सर्व क्लास रेकॉर्ड होणार आहे ती पुन्हा पुन्हा कितीही वेळा तुम्ही पाहू शकता

*खालील विषयांचा समावेश असेल*

Pharmcology
Anatomy
Biochemistry
Pharmacology
Pharmaceutics
Pharma. Chem
Hospital and clinical pharmacy

सर्व विषयाचे ऑनलाईन टेस्ट देण्यात येईल

खालील क्रमांकावर ती अधिक माहितीसाठी व्हाट्सअप करा

8446222927

telegram.me/CompetitivePharma

https://www.youtube.com/c/CompetitivePharma
903 views01:14
Open / Comment
2021-08-30 15:43:28

369 views12:43
Open / Comment
2021-08-30 10:15:50

329 views07:15
Open / Comment
2021-08-28 14:13:15

2.0K views11:13
Open / Comment
2021-08-27 06:33:21 *Useful For Government Pharmacist*


https://youtube.com/playlist?list=PL3DOg1zBDxLpi5GTLGNcfcgfj8Pdbktpd

https://youtube.com/playlist?list=PL3DOg1zBDxLquuEb8xpEbGIlvUYBPmAVc
1.6K views03:33
Open / Comment
2021-08-27 03:32:26 महाराष्ट्राची भौगोलिक माहिती

1. महाराष्ट्र राज्याची स्थापना - 1 मे 1960

2. महाराष्ट्रचा अक्षांश विस्तार - 15° 44' ते 22°6' उत्तर अक्षांश

@CompetitivePharma

3. महाराष्ट्रचा रेखांश विस्तार - 72°66' पूर्व रेखांश ते 80° 54' पूर्व रेखांश

4. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी - 800 कि.मी.

5. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी - 720 कि.मी. (काही ठिकाणी - ही 700 कि.मी. आहे)

6. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ - 3,07,713 चौ. कि.मी.

7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक - तिसरा ( राजस्थान व मध्यप्रदेश राज्यानंतर तिसरा)

8. महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण - 9.36% प्रदेश


GK FOR Pharmacist
585 viewsedited  00:32
Open / Comment
2021-08-27 03:27:05
Photo from Competitive Pharma

आरोग्य विभाग भरती 2021
1.9K viewsedited  00:27
Open / Comment
2021-08-26 19:32:48 @CompetitivePharma

2020 Health Department Paper
692 viewsedited  16:32
Open / Comment