2021-06-07 08:14:25
*Dpharmacy 2nd Year Test Series*
• Video lecture cover whole syllabus key point important for MCQS Exam
• After Video lecture important key point pdf for mcqs exam will provide to students
• Minimum 3 Whole syllabus test (40 MCQs each)
• All test available in Competitive Pharma android application
• Performance evaluation & rank system available for test
• Personal guidance to students by Nitesh sir 24 X 7
सर्व टेस्ट चे वेळापत्रक हे पीडीएफ मध्ये दिलेले आहे
सर्व प्रश्न हे परीक्षेला उपयुक्त राहतील याच पद्धतीने काढलेले आहेत
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेलिग्राम चैनल ग्रुप असेल त्यावर सर्व सूचना दिल्या जातील
व्हिडीओ लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ दिल्या जाईल आणि त्यानंतर सर्व टेस्ट दिल्या जातील
टेस्ट आणि पीडीएफ नोट्स बद्दल तुम्ही मागच्या वर्षी च्या विद्यार्थ्यांना विचारा त्यांना किती फायदा झाला आहे ते तुम्हाला लक्षात येईल
व्हिडिओ लेक्चर मध्ये पूर्ण सिल्याबस ची रिव्हिजन केले जाईल जे परीक्षा महत्त्वाचे असेल ते
यानंतर च्या सर्व सूचना स्वतंत्र टेलिग्राम चैनल देण्यात येतील
2.4K views05:14