Get Mystery Box with random crypto!

नागरिकांची मुलभुत कर्तव्ये :- संविधानाचे पालन करणे आणि तत्वा | CREaTE educare

नागरिकांची मुलभुत कर्तव्ये :-


संविधानाचे पालन करणे आणि तत्वाप्रणीत आदर्श संस्था , राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे .
ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे .
भारताची सार्वभौमता , एकता एकात्मता उन्नत राखणे त्यांचे संरक्षण करणे
आवाहन केले जाइल तेव्हा देशाचे संरक्षण करणे राष्ट्रीय सेवा बजावने
धार्मिक , भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाउन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा भ्रातृभाव वाढीला लावणे ;
स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे .
आपल्या संमिश्र संकृतीच्या वारश्याचे मोल जाणून तो जतन करणे .
आराण्ये , सरोवरे, वन्य जीवसृष्टी यासुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे .
विज्ञान निष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे .
सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे .
राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाइल आश्याप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे .

Join @CREaTEeducare