🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

- कृषी लोन सुविधा 20 लाख कोटींनी वाढवण्यात येणार - खेळण्यावरची | Kiran Desale Economics

- कृषी लोन सुविधा 20 लाख कोटींनी वाढवण्यात येणार
- खेळण्यावरची कस्टम ड्युटी 12 वरून 13 वर, काही वस्तूंमधील कस्टम ड्युटी कपात करणार, टीव्ही आणि मोबाईल वरील कस्टम ड्युटी कमी, इलेक्ट्रिक गाड्या, सायकल, खेळणी स्वस्त होणार
- इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार
- मोबाईल फोनही स्वस्त होणार
- विदेशी किचन चिमण्या महागणार,
- चांदीचे दागिने, चांदीची भांडी महाग होणार
- कॅमेरा लेन्स स्वस्त होणार
- कारवरील कस्टम ड्युटी 21 वरून 13 टक्क्यांवर
- सिगारेट महागणार
- नियमित कर भरणाऱ्यांना सूट मिळणार
- सोन, चांदी, प्लॅटिनम महागणार
- स्टार्टअपच्या बेनिफिटला मुदतवाढ, पूर्वी 7 वर्षांपर्यंत बेनिफिट घेता येत होतं आता 10 वर्षापर्यंत स्टार्टअपचा बेनिफिट घेता येणार
- स्टार्टअप साठी आयकारात 01 वर्षांसाठी सूट वाढवली
- 75 लाख कमावणाऱ्या व्यवसायिकांना टॅक्समध्ये सूट
- मध्यम वर्गीयांसाठी मोठी सूट , 07 लाखांपर्यंत उत्पन्नासाठी आता कर भरणा नाही, 07 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- 09 लाख उत्पन्नासाठी 44 हजार कर, 15 लाखांच्या वर उत्पन्न असल्यास 30 टक्के कर
- तीन ते सहा लाखांवर पाच टक्के कर, सहा ते नऊ लाखांवर दहा टक्के कर, नऊ ते बारा लाखांवर 15 टक्के कर, पंधरा लाखांपर्यंत 15 टक्के कर, पंधरा लाखांच्या पुढे 30 टक्के कर
--------------