Get Mystery Box with random crypto!

राजसेवा पूर्व परीक्षा 2023 SPACE - TEST SERIES ....प्रत्यक | Kiran Desale Economics

राजसेवा पूर्व परीक्षा 2023

SPACE - TEST SERIES

....प्रत्यक्षात परीक्षेच्या दिवसाचा अनुभव

ज्यांना अभ्यास करूनही परीक्षेत मार्क्स येत नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या त्या 2 तासातील temperament , Logic Develop करण्यासाठी अनोखा उपक्रम !!!!

* आयोगासारखे परीक्षा केंद्र व बैठक व्यवस्था
* एकूण 12 टेस्ट (10 GS + 2 CSAT )
* Subject wise + Comprehensive Test
* तज्ञ व्यक्ती द्व्यारे Discussion
* Expected Point वर lecture

Admission open -9284499467

परीक्षा केंद्र - पुणे विद्यार्थी गृह , माध्यमिक शाळा , फडके हॉल जवळ , सदाशिव पेठ

Note - परीक्षा केंद्र निश्चित असल्याने Limited Seat उपलब्ध असतील ..