Get Mystery Box with random crypto!

दीपस्तंभ यशोत्सव २०२३ विद्यार्थी व पालकांनी चुकवू नये असा का | Kiran Desale Economics

दीपस्तंभ यशोत्सव २०२३

विद्यार्थी व पालकांनी चुकवू नये असा कार्यक्रम....

दीपस्तंभ परिवारातील ७६ राज्यसेवा, ६० STI, ६७ PSI परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक व शुभेच्छा समारंभ

मुख्य अतिथी : मा. विशाल मकवाना (IRS) अतिरीक्त आयकर आयुक्त, नाशिक

सत्कारार्थी प्रेरणादायी अनुभवकथन

१. मा. प्रमोद चौगुले, MPSC Topper (राज्यात सलग दोनदा प्रथम MPSC 2021 आणि 2022), उद्योग उपसंचालक

२. मा. डॉ. कश्मिरा संखे, UPSC State Topper (महाराष्ट्रात प्रथम UPSC 2023)

https://youtube.com/live/By9zwGsK0u8?feature=share

वेळ:- सकाळी १० वाजता
दिनांक:- १६ जुलै, २०२३
स्थळ:- गंधे सभागृह, ला.ना. हायस्कूल स्टेट बँक मुख्य शाखा जवळ, जळगाव