वेळेच्या कमतरतेमुळे पुढच्या 4थ्या आवृत्तीला वेळ लागणार असल्यामुळे तूर्त अर्थशास्त्र प्रश्नसंचाची 3री आवृत्ती e-Book स्वरूपात ॲप वर मोफत उपलब्ध करून देत आहोत.
ॲप मध्ये Store मध्ये Course वर क्लिक केल्यानंतर अर्थशास्त्र सराव प्रश्नसंचाची e-Book बघता येईल.
"ही e-Book सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे."
ॲप डाऊनलोड करण्यासाठी click करा.. https://play.google.com/store/apps/details?id=co.thor.zngfp&hl=en_IN&gl=US
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.