🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

प्रिया विद्यार्थी मित्रांनो, Covid-19 मुळे मागील दीड वर्षां प | Engineer's Hub™

प्रिया विद्यार्थी मित्रांनो,

Covid-19 मुळे मागील दीड वर्षां पासून सर्वांचेच वैयक्तिक, आर्थिक, शैक्षणिक आणि मानसिक स्थरावर प्रचंड नुकसान झाल आहे.

ज्या प्रमाणे अंधाऱ्या रात्री नंतर सूर्याचा प्रकाश, आशेची किरण घेऊन येतो त्याच प्रमाने या अज्ञानाच्या अंधारातून बाहेर आली वेळ आली आहे.
इंजिनीरिंग, डिप्लोमा तर झाला पण या नंतर नेमका काय करायच?
Private company मध्ये ₹7,000 ते 8,000/महिना कमवायचा की अभ्यास करून कमीत कमी ₹50,000/महिन्याची सरकारी नौकरी करुन आई वडिलांचा व स्वतःचा समाजात मान वाढवायचा हे तुमच्या हातात आहे.
पण हा सरकारी नौकरीचा पर्वत कसा चढायचा हा प्रत्येकाचा मनातला प्रश्न आहे.

आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना GOVERNMENT जॉब मिळवून देन्याच्या अनुभवातून KENDRE INSTITUTE आपल्यासाठी मार्गदर्शन शिबीर घेऊन येत आहे.

या मार्गदर्शन शिबिरास सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे व आपल्या यशाचा मार्ग ठरवावा.

@KENDREINSTITUTE1

अधिक माहिती साठी,
1) Mechanical & Civil
(9405749318)

2) Electrical & Electronics
(9657659195)