Get Mystery Box with random crypto!

FREE FREE FREE उद्या(26 सप्टेंबर 2021) च्या test बद | Engineer's Hub™

FREE FREE FREE

उद्या(26 सप्टेंबर 2021) च्या test बद्दल माहिती
ALL MAHARASHTRA DFCCIL TEST COMPETITION

खालील मुद्दे सर्वांनी काळजीपूर्वक वाचावे
1) Test मोफत असून DFCCIL चा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना TEST देता येईल, Test ही DFCCIL च्या exam pattern वर असेल .
2) Test ची वेळ 9 ते 11 AM असेल आणि यानंतर जर कोणाला test द्यायची असेल तर , देता येणार नाही.
3)Test सुरू असताना APP मधून जर बाहेर गेलात किंवा फोन उचलला किंवा मोबाईल मधील browser सुरू केल्यास test submit होईल व ती तुम्हाला पुन्हा देता देणार नाही.
4) Test सुरू असताना CHEATING करता येत नाही जे की App Developer ने नेमून दिलेल्या सुरक्षा आहेत व कोणाला cheating करायची च असली तर ते App मध्ये possible नाही आणि सर्वात महत्त्वाचे यावरून तुमचे selection होणार नाही ही test फक्त तुमच्या सरावासाठीच आहे.
5) Test देण्यासाठी कॉल करण्याची आवश्यकता नाही ,तुम्ही फक्त तुमच्या मोबाईल मध्ये KENDRE INSTITUTE हे APP Play store वरून डाउनलोड करून Registration करून ठेवावे , उद्या बरोबर 9 वा. तूम्हाला test देता येईल.

@KENDREINSTITUTE1