🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

कोरोना काळात अनेकांचे जॉब गेले हातातल काम गेलं तर अनेकांना भवि | 🇪nglish🇵itara

कोरोना काळात अनेकांचे जॉब गेले हातातल काम गेलं तर अनेकांना भविष्याची चिंता उदभवू लागली. अनेकांच्या मनात नोकरीच्या संधी कश्या मिळतील याच संधर्भात खूप प्रश्न असतात आणि म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत अशा सर्वांसाठी खास मार्गदर्शन.. आज आपल्या सोबत आहेत प्रदीप पंडितराव वराडे सर.. जे एक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या संधी यांचे मोटिवेश्नल स्पीकर आणि बँकिंग एक्झाम ट्रेनर आहेत..

*सगळी कडे होती आर्थिक मंदी; तरी 'या' क्षेत्रात सुरू होती जॉब ची संधी ! पहा द कॉलमचा स्पेशल रिपोर्ट.*