🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

ज्या मुलाना MES 19 Prelims Exam मधे मुलाना 26,25 आणि मुलींना | Civil engineering government exam



ज्या मुलाना MES 19 Prelims Exam मधे मुलाना 26,25 आणि मुलींना 22,21 मार्क्स आहेत त्यांच्या वर अन्याय झाला आहे. SEBC आरक्षण SC ने रद्द केल्यावर महाराष्ट्र सरकार ने MPSC ला सर्व परीक्षा ज्या stage वर आहे त्या stage वरुन revised करून निकल लावण्याचे आदेश दिले आहे.

MES-2019 148 जागा SEBC साठी होता त्या मधे 96 जनरल, 44 महिला, 8 खेळाडू या प्रकारे आहे. आता या जागा OPEN मधे जाणार आहे. OPEN च्या जागा वाढल्याने Prelims चा OPEN च्या cutoff पण कमी येणार आणि माझ्या सारखे सगळे 26 मार्क्स वाले , 22 मार्क्स वाले महिला या पण mains साठी qualified झाला पाहिजे.
आपण सगळ्यांना विनती करतो की जे पण माझ्या सारखे मुले आहे त्यांना यावर MPSC ला mail करून आपल्यावर झालेला अन्याय दूर करून आपल्याला पण Mains साठी लवकरात लवकर संधी द्यावी असे करत नसेल तर आपण कोर्ट मधे जाऊन आपल्या हक्क घेऊ.

आपले मुद्दे खालील प्रमाणे राहणार आहे

1. त्यांना Mains exam देताच आली नही जरी त्यांची लायकी असेल तरी ते आज एक्जाम प्रोसेस मधुन बाहेर आहेत. त्याला पण मेन्स ला चांगला स्कोर करून ते आज पोस्ट घेईल.

काही SEBC वाले पण सोबत येऊन केस मधे सहभाग घेऊ शकतात. यांच्या साठी पण एक मुद्दा आहे

2. EWS चा PRELIM चा CUTOFF 1 मार्क होता. ज्याला 10,15,26 मार्क्स असेल तो पण मेन्स ला चांगला स्कोर करून आज पोस्ट घेईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे शासनाच्या आधीन राहुन वाटेल ते निर्णय घेऊ शकतो का???? मग असे असेल तर आम्हाला पण MAINS देण्याची संधी द्या.

आयोगाला संविधानिक अधिकार आहे स्वतःचे निर्णय घेऊ शकते मग इतका उशीर का ?

मुलाना आता कोर्ट शिवाय न्याय नाही मिळणार आता दूसरा पर्याय पण नाही आहे...

Justice for every STUDENT candidate

वरील माहिती ही फक्त MES2019 ची आहे. यामधे 2018 पासून सगळ्या 12 परीक्षा ज्याचे MPSC RESULT revised त्याला सगळ्यामधे आपल्याला पण संधी देण्यात यावी. राज्यसेवा, FOREST, TAX ASSISATANT, PSI, combine या सगळ्या परीक्षा च्या विद्यार्थीना विनंती करतो आहे की आपण पण आपल्या साठी लढायाचे आहे.

ज्याला पण वाटत असेल त्यांनी सगळ्यांनी खालील ग्रुप ला जॉइन करा...