🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार आम्ही सांगत असतो काही कारणास्त | Civil engineering government exam

आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार आम्ही सांगत असतो काही कारणास्तव आज मुलाखती चा कार्यक्रम जाहीर झाला नाही कारण कोर्ट ची ऑर्डर अजून आली नाही तरी कोणी नाराज होऊ नका आयोगाच्या संकेत स्थळावर मुलाखती कार्यक्रम लवकरच प्रसिद्ध होईल.
(थोडा वेळा खाली आम्ही बातमी दिली होती त्यामुळे खूप विद्यार्थी जे negative to positive waves कडे गेले.हे खुप महत्वाचे होता.)

https://t.me/govmtcivilenginneringexam