🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

शासनाकडून विविध संवर्गातील पद भरतीकरीता मागणीपत्र प्राप्त होण् | Civil engineering government exam

शासनाकडून विविध संवर्गातील पद भरतीकरीता मागणीपत्र प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त मागणी पत्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर चालू आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल.