🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

या महाराष्ट्र मध्ये जवळ पास 90% विद्यार्थी हे पदवीधारक आहेत | Civil engineering government exam

या महाराष्ट्र मध्ये जवळ पास 90% विद्यार्थी हे पदवीधारक आहेत परंतु फक्त कनिष्ठ अभियंता पदासाठी पदवी पात्र व्हावे म्हणून त्या विरोधात मात्र १ते २ हजार विध्यार्थी हे 7 वर्ष पासून लढा देत आहेत येत्या काही दिवसात नवीन सेवा प्रवेश नियम तयार करून पदवी धारकांना संधी दिली जाणार आहे फक्त त्या 1ते2 हजार विद्यार्थ्यांचा फायदे होणार नसून महाराष्ट्रातील सर्व पदवी धारकांना फायदा होणार आहे त्यामुळे अन्यया विरोधात लढण्यासाठी संघटना तर महत्वाची असते पण त्या मागे राहून मदत करणे महत्त्वाचे असते ,त्यामुळे एकजुट ठेवा येत्या काही दिवसात पदवी धारकांना चांगली बातमी मिळेल.

https://t.me/govmtcivilenginneringexam