एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर | Civil engineering government exam
एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर उमेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल?
जर गुणवत्ता यादीत सध्या मिळणारे पद नमूद केल्यास उमेदवार Opt Out च्या पर्यायाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. हा एक बदल केल्याने बहुसंख्य उमेदवारांना फायदा होईल.