Get Mystery Box with random crypto!

पहिल्यांदाच जे MPSC ची परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी.. | Civil engineering government exam

पहिल्यांदाच जे MPSC ची परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी..

MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या...


आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..


1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE 014
(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच.)
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे ही जुनी OMR असल्यामुळे यात उल्लेख नाही.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..

एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..

परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 11 ते 12 या वेळेला पेपर आहे. वेळेआधीच परीक्षा सेंटर वर जा.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..

सर्वात महत्वाचे हॉलतिकिट(कलर प्रिंट आवश्यकता नाही) दोन काळे बॉल पेन,id ची झेरॉक्स,मास्क,साधे घड्याळ सोबतीला राहूद्या..

तब्बेतीची काळजी घ्या.. उन्हापासून काळजी घ्या..पाण्याची बॉटल,कानाला रुमाल सोबतीला राहूद्या, परीक्षा केंद्रात वेळेवर पोहोचा, परीक्षा साठी शुभेच्छा..

- सहदेव निवळकर

Share it..

Forwarded...