Get Mystery Box with random crypto!

sarva Coaching Class चालकांनी ATP च्या Batches वर Batches घेतल | Civil engineering government exam

sarva Coaching Class चालकांनी ATP च्या Batches वर Batches घेतल्या.....
पुढे ATP Exam चे वेळापत्रक आल्यावर Test Series बनवून तयार असतील ....
पण परीक्षा लवकर व्हावी यासाठी पुढाकार घायला एकही Coaching Class चालक समोर येत नाही याची खंत वाटते.......
ज्या प्रमाणे रसवंतीवर रस काढल्यानंतर ऊसाचा चौथा बाजूला फेकला जातो त्याप्रमाणे उमेदवारांना बाजूला केलं जात आहे, उमेदवारांनी सर्व परिस्तिथी समजून घ्यावी, आणि आपल्या Junior Students ने विचारल्यावर, या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन त्या Class बद्दलचा Review द्यावा.....

सदैव सोबती
https://t.me/govmtcivilenginneringexam