Get Mystery Box with random crypto!

केंद्र सरकार ने दिलेलं ews आरक्षण धोक्यात त्यामुळे mes2019 ची | Civil engineering government exam

केंद्र सरकार ने दिलेलं ews आरक्षण धोक्यात त्यामुळे mes2019 ची जॉइनिंग आल्याशिवाय मेस2020 जॉइनिंग येणार नाही त्यामुळे जर कोणी case करून उशीर करत असेल तर ews आरक्षण हे येत्त्या 2 महिन्यामध्ये रद्द होण्याचं जास्त शक्यता आहे त्यामुळे जर उशीर झाला तर ews आरक्षण मधून निवड झालेल्या उमेदवार ला आलेला हातचा घास निघून जाईल.

नोट-mes 2019,2020 ews उमेदवार धोक्यात .
https://t.me/govmtcivilenginneringexam