Get Mystery Box with random crypto!

एकदा निर्णय घेतला की लढनाची जिद्द, चिकाटीचे उत्तम असे उदाहरण आ | Civil engineering government exam

एकदा निर्णय घेतला की लढनाची जिद्द, चिकाटीचे उत्तम असे उदाहरण आज पुन्हा न्यायालयामधे दिसले आहे.

आज मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार MES2019 कोर्टच्या प्रकरणमधे EWS याचिकाकर्ताच्या वकीलांची उच्च न्यायालयामधे दूसरी केस असल्यामुळे आणि वरीष्ठ वकिल MATला आले होते लगेच त्यांची सुद्धा उच्च न्यायालयामधे तारीख असल्यामुळे ते पण निघुन गेले. याच संधिच्या फायदा घेऊन EWS चे दोन्ही वकील वेळेवर हजर नव्हते म्हणुन आजच्या मोठ्या वकिलानी आजच्या आज तारीख घेऊन केसमधे गोलमाल करण्याच्या मनस्थिति मधे होते त्यांनी तसे खुप प्रयत्न केले पण त्यांचे मनसूबे EWS फक्त 3 याचिकाकर्ता यांनी आपले वकील उपलब्ध नाही म्हणून केस सोडली नाही ते स्वतःहा कोर्टमधे न्यायाधीश समोर उभे राहून आजची तारीख लढवली आहे. एक मोठ्या वकिलाना सोबत दूसरा वकीलाना MAT न्यायालयामधे फक्त 45 मिनिटमधे धुळ चारलेली आहे.

प्रत्येक वेळेस EWS वाले याचिकाकर्ता केस करून फक्त जिंकनाच्या दावा ठोकत नाही तर ते त्यांच्या जिंकणाच्या वृत्तिमुळे केस पण लढत आहे, जिंकत आहे आणि पुढे जिंकत राहणार.

लोकानां अर्धवट माहिती देऊन पैसे गोळा करून, वरीष्ठ वकीलाना ठेऊन, टेलीग्रामला मेसज करून केस जिंकता येत नाही.

EWS याचिकाकर्ताच्या जिद्द चिकटी पहले उदाहरण महावितरणचे उच्च न्यायालयाचे निकाल सगळ्यांना माहिती आहे.


Join
@ews_club