Get Mystery Box with random crypto!

अभ्यासक्रमातील IMP दोन विषय महिला व बालक कायदे: 10प्रश्न-20 | 🔰 | PSI | STI | ASO | 🔰

अभ्यासक्रमातील IMP दोन विषय

महिला व बालक कायदे: 10प्रश्न-20मार्क.

1.महिला व बालकांच्या संदर्भातील कायदे, अधिनियम तसेच इतर कायदे.

2.माहिती अधिकार कायदा.

3.भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा.

4.नागरीहक्क संरक्षण अधिनियम,1955.

5.वैद्यकीय गर्भपात अधिनियम.

6.अनैतिक व्यापार अधिनियम.

7.कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम,2005.

8.लिंग निदान प्रतिबंध अधिनियम.

9.गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र अधिनियम,1994.

बालविकास व महिला विकास: 10 प्रश्न-20मार्क.

1.बाल विकास ओळख,अर्थ,व्याप्ती,

2.विकासाच्या अवस्था, अंगे,

3.वाढ, विकास,प्रसुतीपूर्व विकास.

4.नवजात अवस्था,शैशावस्था,

5.पूर्व बाल्यावस्थेतील-
अ)शारिरीक विकास,
ब)कारक विकास
क)बोधात्मक विकास
ड) नैतिक विकास
इ)भाषा विकास
ई) सामाजिक विकास

6)बाल संगोपन व शिक्षण

7) लसीकरण

8) बालकांचे विविध आजार

9)बाल विकासाची आव्हाने

10) बालकांच्या विविध समस्या व उपाययोजना

11) महिलांच्या समस्या व प्रश्न (आरोग्य पोषण संदर्भात)

@KESHARJAGAT_CDPO2021_22