Get Mystery Box with random crypto!

नमस्कार मित्रांनो, पुढचे पाऊल तर्फे आयोजित UPSC गुणवंत सोहळा आ | 🏆iasdelhi.org🏆

नमस्कार मित्रांनो,
पुढचे पाऊल तर्फे आयोजित UPSC गुणवंत सोहळा आणि UPSC परीक्षार्थी मार्गदर्शन शिबिर, 2021साठी आपणां सर्वांना निमंत्रण.

या मार्गदर्शन शिबिराची रूपरेषा खालील प्रमाणे असेल

यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीचा मूलमंत्र

यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी अपेक्षित तयारी

यूपीएससी व्यक्तिमत्त्व परीक्षेसाठी लागणारी तयारी

यामध्ये मुख्य परीक्षेसाठी answer writting, essay, GS preparation संधर्भात मार्गदर्शन केले जाईल.

तसेच UPSC Prelims 2022 chya दृष्टीने तयारी कशी करावी याबाबत चर्चासत्र असेल.

मार्गदर्शन शिबिराची रूपरेखा अशा पद्धतीने केली आहे जेणेकरून अगदी freshers तसेच MAINS EXAM going ते ज्यांनी UPSC che attempts दिले आहेत पण exact guidance ची गरज आहे अशा सर्वांना यातून फायदा मिळेल..

हे मार्गदर्शन यावर्षीचे UPSC गुणवंत स्वतः करतील. सोबतच वरिष्ठ मराठी अधिकारी सुद्धा त्यांचे अनुभव share करतील. यात प्रामुख्याने परीक्षेचे बदलते स्वरूप, तयारी मधे येणाऱ्या अडचणी, चढउतार मानसिक तयारी यावर भर असेल.

यूपीएससी परीक्षार्थी हे गुणवंतांना आपल्या शंका, प्रश्न विचारू शकतील. तसेच त्यांच्याशी direct संवाद करू शकतील.

तरी आपणा सर्वांना विनंती की आपण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

कार्यक्रमास साठी Registration Link खाली दिली आहे. COVID नियमावली नुसार Limited attendance madhe कार्यक्रम होईल.

https://forms.gle/vFUJqj7uPeipppPd6


विनीत,
डॉ ज्ञानेश्वर वीर, ICAS 2015,
राहुल गरुड, ICAS2016,
योगेश पाटील,IAS 2020
व टीम पुढचे पाऊल