*आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत असताना गटकार्य आणि गटचर्चा घ्यायची आहे?* तर मग तुमच्यासाठी *ZOOM Meeting - Breakout Room* हे फीचर खूप उपयुक्त आहे. तर ते जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पाहा. ==================== follow us on Telegram : https://t.me/itraigad 191 viewsRakesh Ahire, 06:03