🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था* *पनवेल, जि. रायगड* | IT Raigad

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*पनवेल, जि. रायगड*
आयोजित

*मैत्री भूगोलाशी*

अंतर्गत अध्ययन निष्पत्ती वर
आधारित ऑनलाईन पाठ
पाठ क्र. 1
*दिशा आणि नकाशा वाचन*

*दि. 23 ऑक्टोबर 2020*
*सकाळी 9.00 ते 10.00*


मार्गदर्शक
*सौ. ज्योत्स्ना अमोल बाक्रे*
रा जि प शाळा खडकवाडी
ता-कर्जत, जि-रायगड

*आता दररोज सुरु आहे*

पाठाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहा.
*YouTube* वर





*Facebook* वर

https://www.facebook.com/diecpdraigad/

*तंत्रज्ञान धरू हाताशी,*
*मैत्री करू भूगोलाशी*

*सामाजिक शास्त्रे विभाग*
*आय सी टी विभाग*
*DIET पनवेल, रायगड*