🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

शिक्षणाने मानवाचे व्यक्तिमत्व, आयुष्य घडते पण त्यासाठी शिक्षण | IT Raigad

शिक्षणाने मानवाचे व्यक्तिमत्व, आयुष्य घडते पण त्यासाठी शिक्षण तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवले पाहिजे. शिक्षण तळागाळात पोहचविणे, वंचितांना परिपूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे कर्तव्य सर्वजण करत आहात. तुमचा हा प्रयत्न आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून साकारलेला आहे मायेच्या भूमिकेतून. ही माया कशाला घाबरते ?का पळते ? पुढे तिचे काय होते ? हे पाहण्यासाठी *'माया तिमिरातून तेजाकडे'* या चित्रपटाच्या खालील लिंक ला टच करा.





निर्मिती
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जि. रायगड*

दिग्दर्शन
राकेश आहिरे
रा जि प शाळा घूम ता. म्हसळा

सर्वांनी नक्की पाहा आणि आवडल्यास मित्रांना शेअर करा.