Get Mystery Box with random crypto!

*•ऑनलाईन फिल्म ट्रेनिंग मराठी आयोजित १२ मिनिट लघु चित्रपट, महा | Jivan Aghav Channel

*•ऑनलाईन फिल्म ट्रेनिंग मराठी आयोजित १२ मिनिट लघु चित्रपट, महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव २०२१•*

राज्यातील असंख्य मराठी लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते यांच्या साठी एक सुवर्ण संधी ऑनलाईन फिल्म ट्रेनिंग च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. या लघु चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व स्पर्धकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेता यावा म्हणून कुठल्याही प्रकारचे

*नोंदणी व प्रवेश शुल्क न घेता पूर्ण पणे मोफत प्रवेश दिला जाईल.*

महोत्सवात सहभागी होण्यासाठी
आपल्या लघु चित्रपट चा

*कालावधी १२ मिनिटांपेक्षा जास्त नसावा*

तसेच फक्त *मराठी भाषेतील लघु चित्रपटांना प्रवेश दिला जाईल.*

विषयाच्या निवडीबाबत प्रवेशिताना कुठलेही बंधन नाही म्हणजेच *आपल्या आवडीच्या विषयावर बनवलेला लघु चित्रपट आपण या महोत्सवात प्रवेशित करू शकता*

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी चा कालावधी
*०३ जुलै २०२१ ते १२ ऑक्टोबर २०२१*
असणार आहे. १२ ऑक्टोबर २०२१ नंतर कुठल्याही सबबी वर प्रवेश दिला जाणार नाही.

*तसेच*

*•अंतिम निकाल•*

*नोव्हेंबर २०२१* मध्ये जाहीर केला जाईल.

महोत्सव संदर्भात कुठलीही माहिती अथवा चौकशी करण्यासाठी संपर्क साधावा.

कॉल साठी : *९१६७२७४३५२*
व्हॉट्स ऍप : *७०४५९७४८७९*

ईमेल :
*oftmarathi12minsfilmfest2021@gmail.com*

*•:आयोजक :•*

*जीवन आघाव* *प्रतीक पड्यार*
*शेषराज भोसले* *सुरज भोयर*
*सत्यम देसाई* *रोहित खोमणे*
*संजीवकुमार हीळळी* *युगराज पुजारी*
*सर्जेराव पाटील* *रवी देसाई*
*राज रणदिवे* *अनिल रोडे*
*काजल कोल्हे* *विश्वास कोल्हे*
*अभिजीत पाटील* *चंद्रकांत चितळे*


*• EVENT PARTNERS •*

*• Marathi Viral Fever*
*• Vishwajeet Buildcon*
*• R.Ranjitkumar Dream Movies*
*• OFT film institute Pune*
*• Swrna Rajhans NGO*
*• nexbot Natural Intelligence*
*• Life care Pest Control*
*• Abhinav Navbharat Educational App*
*• Mobile Planet Nagpur*
*• Codex technologies Android App*
*Developers*
*• Care and Cure Physiotherapy &*
*Rehabilitation*
*• MVF Comedy*


*महोत्सव संदर्भात नव नवीन माहितीसाठी खालील संकेतस्थळ ला भेट द्या:*

https://www.facebook.com/OFT-Marathi-12-Minutes-Short-Film-Maharashtra-state-Film-Festival-2021-102924321989900

https://www.instagram.com/omsff2021/

https://twitter.com/oftmarathisff20?s=09

https://www.youtube.com/channel/UCQbaFHW-SfKCUcHaTuWSyPw

*online entry form link-*

*कृपया ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेल्या संकेत स्थळ ला (link) क्लिक करा*

https://forms.gle/9xDXcvh7xePaS1D59