Get Mystery Box with random crypto!

Jivan Aghav Channel

Logo of telegram channel jivanaghavofficial — Jivan Aghav Channel J
Logo of telegram channel jivanaghavofficial — Jivan Aghav Channel
Channel address: @jivanaghavofficial
Categories: Animals , Automobiles
Language: English
Subscribers: 1.41K
Description from channel

This Channel Is Created By Jivan Aghav.
The Purpose of this Channel is to Interact with every Jivan Aghav Fan.

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


The latest Messages 2

2021-10-04 19:54:44 *MPSC २०२१ ची जाहिरात आली*









*बघा जमतंय का ?*
567 views16:54
Open / Comment
2021-09-15 06:19:48 *Combine Free Seminar*

*तुमचा स्कोर 15 मार्क असेल तरी तुमचं मेन्स साठी होणार याची तुम्हाला खात्री देतो *









*ज्यांचा स्कोर कमी आहे तरी ज्यांनी क्लास लावलेत त्यांना आवर्जून शेअर करा*
2.3K views03:19
Open / Comment
2021-09-11 21:59:53 आमच्या शाॅर्टफिल्म साठी विदर्भातील मुलगा हवा आहे ( वय २० ते ३० )
राहायला पुण्यात हवा म्हणजे Practice साठी येणं सोपं पडेल. कुणी इच्छूक असेल तर काॅन्टॅक्ट करा..
410 views18:59
Open / Comment
2021-09-11 06:48:53 *कम्बाईन चा कट ऑफ किती लागेल ?*
*जाणून घ्या तज्ञ लोकांकडून*









531 views03:48
Open / Comment
2021-09-05 06:30:07 *Combine चा पेपर मुलांना कसा गेला?*
*MPSC महाचर्चा*





https://youtu.be
/uPVQJzcxxmA

*तळागाळातील MPSC वाल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे*
199 views03:30
Open / Comment
2021-08-31 10:16:22 *मुलींचे चौकटीबाहेर चे विचार खरंच आपल्याला पचतात का?*

*आपण खरंच "सो काॅल्ड माॅडर्ण" झालो आहोत का?*









*लग्न केलेल्या आणि करु इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी*

*शेअर करा व्हिडिओ*
480 views07:16
Open / Comment
2021-08-25 14:50:54 *Combine की पोलिस भरती?*

*कशावर फोकस केलं पाहिजे?*









*Attach ghya nirnay*
226 views11:50
Open / Comment
2021-08-22 11:17:39

228 views08:17
Open / Comment
2021-08-21 12:14:17 आमच्या शॉर्टफिल्म साठी वऱ्हाडी ( विदर्भातील भाषा ) भाषेवर प्रभुत्व असणारा कलाकार ( मुलगा ) पाहिजे..

अटी :
१) राहायला पुण्यात किंवा पुण्याजवळ असावा
२) संपूर्णतः विद्यार्थ्यांचाच प्रोजेक्‍ट असल्यामुळे मानधनाची अपेक्षा ठेऊ नये

वरील अटी मंजूर असणाऱ्या कलाकारांनी खाली दिलेला डायलॉग व्हिडिओ रेकॉर्ड करून मला ई-मेलवर पाठवावा किंवा माझ्या टेलिग्राम लिंक वर पाठवावा.


डायलॉग :
"साला आपलीच जिंदगी एवढी झंड काऊन हाय मले समजून नाही रायल राजेहो..  आपल्या पेक्षा भंगार पोट्ट्यायले खत्री खत्री पोरी भेटून रायल्या.. न साला आपण पहीलेपासून शेवटपर्यंत सिंगलच.. एखांदी मैत्रीण झाली तं ते बी जास्त वेळ टिकत नाही आपल्याजवळ.. आपल्या नशिबात पोरगी लिहीतानी देव का तर्री पोहे खाले गेल्ता का काय माहीत नाही बा.. हे असंच चालू रायलं त माय बहीण नैराश्याचा झटका यीन न मले.. द्या रे बा कोणी गर्लफ्रेंड या गरीबाले..."


Email ID : jivanaghav@gmail.com
Telegram Link : https://t.me/jivanaghav
424 views09:14
Open / Comment
2021-08-19 16:01:17 *MPSC Free Seminar Reality*

*उघडा डोळे .. बघा नीट*









*होऊ द्या चर्चा*
195 views13:01
Open / Comment